जय जय स्वामी समर्थ या सिरीअलमध्ये राधा आक्का समर्थांना नेहमीच चकवा देत असतात आणि यावेळीदेखील त्या काहीसा असाच प्रयत्न करतायत...राधाआक्का घरातून काहीतरी घेऊन जात असतात... स्वामी समर्थ त्यांना अडवतात. राधा आक्का सांगते भुईमूग घेऊन जातेय. पण इथे देखील राधाआक्काची फजिती होती. कशी ती पाहूयात या व्हिडिओमधूनट

#lokmatcnxfilmy #JaiJaiSwamiSamartha #Swamisamarth
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber